Surprise Me!

नागेश पाटील आष्टीकरांना कार्यकर्त्याने काय सुनावलं.. | Nagesh Patil Ashtikar Viral Audio Clip

2026-07-14 4 Dailymotion

Shiv Sainik's viral call to MP Nagesh Patil Ashtikar

उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहा खासदारांनी प्रवेश केला. निधीचं कारण देत खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्तयांच्या रोषाला खासदारांना सामोरं जावं लागलं. ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांना एका कार्यकर्त्याने फोन करुन कॉल केल्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतेय.

#MaharashtraPolitics #ShivSena #NageshPatilAshtikar #UddhavThackeray #EknathShinde #ViralAudio #MarathiNews #Hingoli #PoliticalNews #ShivSainik #Maharashtra #Lokmat #ViralVideo #Politics #BreakingNews